हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी अमोल खोतकरच्या बहिणीच्या घरात 22 तोळे सोनं आणि जिवंत काडतूसे सापडल्याप्रकरणी रोहिणी खोतकरला अटक करण्यात आलीयं.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे लेट्सअप मराठीवर खासदारांचे रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमात बोलत होते.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लेट्सअप मराठीवर खासदारांचे रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमात संवाद साधला.
मतदान केलं नाही तरी निधीसाठी एक, दोन किंवा तीन वेळेस पैसे देईन. पण जर असं वारंवार होत राहिलं तर गावाला निधी देण्यास फुली मारेन
जालन्यातील (Jalna News) ठाकरे गटाचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.