शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.
नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.
विधानसभेत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कापसाला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचं काम सुरू झालंय.
खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली.
मराठवाड्यातून वीजचोरीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये फक्त एका किंवा दोन जिल्ह्यांचा नाही तर आठही जिल्ह्यांचा समावेश आहे.
नीट पेपरफूट प्रकरणात लातुरमधील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकजण फरार आहे. तर दोघांना अटक झाली आहे.