मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या सगळ्या […]
Chandrashekhar Bawankule : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे (Vishnu Chate) हे सापडले होते. मग सिद्धार्थ सोनवणेला (Siddharth Sonawane) अटक झाली. 31 डिसेंबर रोजी 20 दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) सीआयडीला शरण आला. पाठोपाठ फरार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पोलिसांनी पुण्यातून […]
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.