काही काळापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आमचं सरकार येऊद्या दोन दिवसांत तुम्हाला पाणी देतो या वाक्याची
Thackeray group vs BJP : शिवसेना ठाकरे गटाचा “लबाडांनो पाणी द्या” या शीर्षकाखाली आज शहरात मोर्चा आहे. यासाठी युवा सेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. (BJP) दरम्यान, भाजपने या मोर्चावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात […]
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरातील एका उद्योजकाच्या घरी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालेला आहे. येथील एसपी नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केलीय.
Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी […]
परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी हल्ला झाला होता.