मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
लाच घेतल्याच्या आरोप असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.
शिंदेंसोबत गेले असतो तर तिकीटच मिळालं नसत असा दावा करत संजय जाधव यांनी मी उद्धव ठाकरेंसोबत राहील्याने खासदार होणार असा विश्वास व्यक्त केला.
महादेव जानकरांनी जातीयवादी भाषण केल्याने यावेळी परभणी लोकसभेत ओबीसी विरूद्ध मराठा लढत झाली असा थेट आरोप संजय जाधव यांनी लेट्सअप चर्चेत केला.
Income Tax मराठवाड्यातील नांदेडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने मोठी छापेमारी ( Raid ) केली.
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.