छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करते. ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय इतिहास आहे?
Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत.
सावंतवाडी व बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाच महिन्यांपासून फरार असलेल्या झोडप्याला त्यांनी शोधून काढलं आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल.
शिवसेना पक्षात मोठं बंड झाल. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाष्य केलं.