या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.
सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला.
Mahadev Munde Post Mortem Report : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे जवळपास 20 महिन्यांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची अमानुष पद्धतीने हत्या झाली होती. मात्र, इतका कालावधी उलटल्यानंतरही या हत्याकांडातील एकाही आरोपीला अटक करण्यात (Mahadev Munde Post Mortem Report) आलेली नाही. आता या प्रकरणाचा शवविच्छेदन (PM) अहवाल समोर आलाय. त्यातून या हत्येच्या थरारक आणि (Beed Crime) […]
छत्रपती संभाजीनगरच्या स्त्री रोग-प्रसूतिशास्त्र डॉक्टर सविता प्रभाकर पानट यांचं आज निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या.
माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
हिबानामाद्वारे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील जमीन प्रकरण. खासदार भुमरे यांच्या ड्राव्हरला आयकर विभागाची नोटीस.