- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
Sandipan Bhumre: मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे चित्र लावण्याचे सुचलं नाही
औरंगाबाद : गद्दारांच्या हाताने तैलचित्राच्या अनावरून माझ्या आजोबांना दुःख होत असेल असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील खोचक टीका केली आहे. “माझा पुत्र अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. असे असताना अडीच वर्षे आपल्या वडिलांचे किंवा आजोबांचे चित्र लावावे हे सुचलं नाही. पण ते काम एका शिवसैनिक […]
-
Aurangabad Politics : अहमदनगर पोलिसांच्या मॉकड्रीलवर खा. इम्तियाज जलील बरसले
औरंगाबाद : अहमदनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या मॉकड्रीलमध्ये नारे तकदीर अल्लाहू अकबर ची नारेबाजी होणे हे खूप दुर्दैवी आहे. यावरून असे दिसून येते की, आतंकी म्हणजे मुसलमान अशी मानसिकता पोलिसांची देखील झाली आहे. मी स्वतः देखील मुसलमान आहे. मी साध्वी प्रज्ञा सिंग नाही मी अजमल कसाब नाही, आतंकी म्हणजे मुसलमान अशा प्रकारची जी मानसिकता बनवली आहे. यावरून […]
-
Chandrasekhar Bawankule: पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करणारे लोक आमच्याच पक्षात
जालना : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. काल बीडमधील (Beed) भाजपच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बावनकुळेंनी हे वक्तव्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजाताईंना आणि पक्षाला बदनाम करणारी एक युनिट […]
-
Beed Attack : नायब तहसीलदारांवर पेट्रोल हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न
बीड : केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर असणाऱ्या आशा वाघ (Asha Wagh) यांच्यावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आशा वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार […]
-
Chandrasekhar Bawankule : पंकजाताईंवर कोठेही अन्याय होत नाही: बावनकुळेंचे स्पष्टीकरण
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खुली ऑफर मिळाली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातलीय. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून मिळालेल्या ऑफरवर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडेचे आणि भाजपचे 22 वर्षापासूनचे […]
-
Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी सांगितले शिवसेनेत जाण्याच्या ऑफरबद्दल…
बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं त्यांचा मान सन्मान केला जाईल, अशी ऑफर शिवसेनेकडून (Shiv Sena) देण्यात आलीय. या ऑफरबद्दल पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरु आहेत, यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन. आमच्यात काहीच खदखद […]









