पुण्यातील मगरपट्टा भागात आकांनी एक संपूर्ण फ्लोअरच विकत घेतला आहे. या प्रॉपर्टीची किंमत 75 कोटी रुपये आहे.
Govind Munde On Sarangi Mahajan : सारंगीताई महाजन (Sarangi Mahajan) यांच्या जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संमतीने व रजिस्त्री ऑफिसमध्ये झाला असल्याचा मोठा खुलासा गोविंद मुंडे (Govind Munde) यांनी केलायं. यांसदर्भातील व्हिडिओ मुंडे यांनी प्रसारित केलायं. दरम्यान, गोविंद मुंडे यांनी धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नसल्याचा आरोप प्रविण […]
बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. शहरातील मुकुंदराज रोडवरील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली.
. शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे
Laxman Hake Allegations On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आज 8 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलायं.