Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार […]
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
बीड : स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय निघृण खून झाला. पण मी आपल्याला सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडमध्ये जाऊन गुन्हेगारांना इशारा दिला. ते आष्टी उपसा सिंचन क्र.३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन […]