Pankja Munde यांनी सुरेश धस यांनी संतोष देखमुख हत्येप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. त्या आज बीडमध्ये बोलत होत्या.
येत्या दोन दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे.
जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही, याचा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातातआहे. त्यांनी
पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. याबाबत