Parbhani Violence:गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आली.
परभणी संविधान विटंबनेप्रकरणी आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महानिरीक्षकांना फोनद्वारे केलंय.
परभणीत संविधानाची विटंबना झालीयं, हे दुर्देवी असून निषेधार्ह आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असल्याचं आवाहन भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केलंय.
परभणी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात
मी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात