Udgir Police sacrificed a goat : उदगीर पोलिस (Udgir Police) ठाण्याच्या हद्दीदअपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना गुरुवारी निलंबित करण्यात […]
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) केलेल्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतर आता राज्यात सुमारे 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही (Maratha Reservation) झाले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. सगेसोयऱ्यांसंदर्भात सरकारने कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी मनोज […]
Pankaja Munde : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला काल (दि. २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही यावर प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केलं. आता […]
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी […]
Ashok Chavan : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असेल तरी विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनवरवर त्यांनी फक्त […]