कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा 80 रुपये किलोवर पोहोचला आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.
फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशीरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.