करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.
तारीख 26 डिसेंबर 2024. बीडमधील (Beed) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येने संपूर्ण राज्य हळहळत होते. रागात होते. वाल्मिक कराडपासून सुदर्शन घुलेपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी म्हणून मोर्चे निघत होते. सर्वपक्षीय राजकारणीही एकवटले होते. अशातच शेजारच्याच धाराशिवमधून आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आली. तुळजापूरच्या जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हा […]
बीडच्या पालकमंत्रिपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील.
Municipal Corporation Commissioner Buy Household Items Worth rs 14 to 45 Lakh : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महानगरपालिका आयुक्ताचा कारनामा उघड झालाय. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी तिजोरीत खडखडात असल्याची बोंबाबोंब केली जाते. तर दुसरीकडे महानगरपालिका आयुक्त (Municipal Corporation Commissioner) जी श्रीकांत यांनी तब्बल 14.45 लाख रुपयांच्या घरगुती वस्तू दीड वर्षामध्ये खरेदी केल्या आहेत, […]
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं […]
आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस