Alka Gopalkrishna Talnikar case : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हात-पाय बांधून वृध्देचा बांधून गळा आवळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) शहरात घडली. ही घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी […]
Bachchu Kadu on Nanded Hospital Death : सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. […]
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]
Vijay wadettiwar : सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 41 जणांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी हे मृत्यू सरकारने केलेले खूनच आहेत, अशी टीका […]
नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल […]
Vijay Wadettiwar : काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) एकाच दिवसांत 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आतापर्यंत […]