धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
MLA Abul Sattar Statment He Will Return To Cabinet : महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक नेते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होते. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाची देखील चर्चा (Maharashtra Politics) होती. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळं ते नाराज होते. त्यानंतर अब्दुल सत्तार हे पक्ष सोडणार अशा चर्चा देखील सुरू होत्या. अखेर या सगळ्या […]
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांसह इतरही आरोपी फरार आहेत. या आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच समोर आलीयं.