आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं असा थेट आरोप काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केला आहे.
जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे एसटी बस आणिम मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसांता विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो.