जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून, दीड वर्षांपासून तो फरार होता.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर भाष्य केलं.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यानंतर सरकारवर गंभीर आरोप केले.
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती.
देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.