पंतप्रधान मोदींचं मंदिराचं बांधकाम करणाऱ्या मयूर मुंडे या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थींनीना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळीच NIA-ATS ने संयुक्त मोहिम राबवत देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असणाऱ्या काही जणांना उचललं.
भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरनं सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली असून नक्की या महिलेनं उडी का मारली.
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.