हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
Radhakrishna Vikhe meet Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरी मात्र आरक्षणाचा वाद हा पेटलेला आहे. याचे पडसाद विधानसभेत पडू नये यासाठी आता राजकीय नेतेमंडळी सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण […]
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे रामभाऊ खाडे हे इच्छूक असून त्यांनी मुलाखतीसह शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीमुळे खाडे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगलीयं.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.