हे सगळं होत असताना चर्चा होती ती लक्ष्मण पवार यांची. मध्ये पवार हे शरद पवार गटाच्या संपर्कात राहून तुतारी वाजवण्याच्या तयारीत होते
समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. 29 ऑक्टोबरच्या अगोदर हे फॉर्म द्यावे लागतात. त्यापूर्वी आपल्याला एकसंघ
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत.
माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आगामी राजकारणाचा वेध घेत भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीतकर पक्ष बदल करण्याच्या तयारीत आहेत.
मागील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांची संपत्ती ३१ कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ५३.८० लाख रुपये संपत्ती आहे.