हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं.
Valmik Karad gave money to Suresh Dhas in elections; Balasaheb Ajbe’s big claim : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना निशाणा केलं आहे. त्यात आता धसांचे विरोधी उमेदवार आणि अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज पत्रकार परिषद घेत […]
Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार […]