ओवेसी म्हणाले, की एक है तो सेफ है या नावाखाली पंतप्रधान मोदी हे दोन समाजांना आपापसात लढविण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत.
संभाजी भैय्या पाटील निलंगेकरांची (Sambhaji Bhaiya Patil Nilangekar) मी एकटीच बहीण नाही तर लाखापेक्षा अधिक बहिणींचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे,
रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.
छत्रपती संभाजीनंगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.