Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या […]
Prataprao Chikhalikar On Ashok Chavan: भाजपमध्ये काँग्रेसचे अनेक नेते आलेले आहेत. त्यात आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपवासी होतीत, असा दावाही अनेकदा वेळीवेळी भाजपकडून (Bjp) करण्यात येतो. त्यात काँग्रेसमधील (Congress) अशोक चव्हाण (Ashok Chavan) व त्यांना मानणारा एकही गटही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होतात. या चर्चा अनेकदा अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावल्या आहेत. आता पुन्हा भाजपचे […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती. […]
छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ […]
Manoj jarange : मराठा आरक्षणाचा (maratha reservation)प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange)यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. ती तारीख जसजशी जवळ येत आहे. त्यानुसार सरकारकडून वेगाने घडामोडी सुरु झाल्या आहेत. आज मनोज जरांगे यांची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थ […]