छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये सध्या भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत. ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.
भाजपने यंदा काही मतदारसंघात नेत्यांच्या मुलामुलींना रिंगणात उतरवले आहे. यातील दोन नावं तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतली.
आमचं नेमकं कुठं चुकलंय, आपण मुद्द्यांवर लॉजिकल चर्चा करु, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय. ते पुण्यात बोलत होते.
मागील ५ वर्षात जी विकासकामं केली, त्याची पावती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी
मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे. - राजेंद्र म्हस्के