कडक मराठीची ग्रामदैवत ही खास मालिका; पहिला भाग नगरच्या श्री विशाल गणपतीवर

  • Written By: Published:
कडक मराठीची ग्रामदैवत ही खास मालिका; पहिला भाग नगरच्या श्री विशाल गणपतीवर

Gramdaivat is a special series of Kadak Marathi: कडक मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा नेहमी हसविणाऱ्या विनोदी मालिका बघत असतात. पण आता कडक मराठीवर ग्रामदैवत ही खास मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला भाग अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीवर आहे. पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे.

ही मालिकेचे प्रस्तुतकर्ता अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट व नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया हे आहेत. मालिकेची निर्मिती संस्था वेवलेंथ ब्रँडकॉम किरण गवते, अमृता बेडेकर सीमा खत्ती हे आहेत. कार्यकारी निर्माता जे पी मीडिया हब श्रुती मुळे यांची आहे. तर पब्लिसिटी ब्रँडमेकर, संवाद पब्लिसिटी, मीडिया टच यांची आहे. ही संकल्पना संकेत पावसे यांची आहे. तर मालिकेसाठी संशोधन लेखन मंगेश कुलकर्णी यांनी केले आहे. या मालिकेचे क्रिएटिव्ह हेड प्रसाद बेडेकर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन अजिंक्य महादगुट यांनी केलेले आहे. संगीत
गौरव चाटी यांचे आहे. लिरिक्स मेघना गोरे असून, गौरव चाटी यांचे गायन आहे.

ग्रामदैवत ही मालिका महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या ग्रामदैवतंच स्थान महात्म, आख्यायिका, कथा आणि स्थानिक माहितीवर आधारीत आहे. ह्या कार्यक्रमाद्वारे सदर जिल्ह्याचे ग्रामदैवत आणि जिल्ह्याची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ओळख प्रेक्षकांना करून देते, अशी माहिती अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंटचे बिझनेस हेड संकेत पावसे यांनी दिली.

निर्मिती संस्था
वेवलेंथ ब्रँडकॉम
किरण गवते
अमृता बेडेकर
सीमा खत्ती

कार्यकारी निर्माता
जे पी मीडिया हब
श्रुती मुळे

पब्लिसिटी
ब्रँडमेकर
संवाद पब्लिसिटी
मीडिया टच

संकल्पना
संकेत पावसे

संशोधन लेखन
मंगेश कुलकर्णी

क्रिएटिव्ह हेड
प्रसाद बेडेकर

दिग्दर्शक
अजिंक्य महादगुट

संगीत
गौरव चाटी

लिरिक्स
मेघना गोरे

गायक
गौरव चाटी

अरेंजींग, प्रोग्रामिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग
सिद्धांत करावडे

कोरस
शर्मिष्ठा भाटकर, सिद्धांत करावडे

एपिसोड पार्श्वसंगीत
मुकुल काशीकर

एडिटर
श्रेयस बलाळ

निवेदिका
तृप्ती देवरे

प्रोडक्शन मॅनेजर
किरण डीडवाणीया,सचिन गुप्ता

साउंड
अवधूत गुरव

साऊंड मिक्सिंग
रोहित देवगावकर ,अंकिता मोडक

मेकअप
स्नेहल लव्हाटे

वेषभूषा
अमृता बेडेकर,सीमा खत्ती

लोकेशन रेकॉर्डिंग
आकाश बोरकर

प्रोडक्शन बॉय
कृष्णा बोऱ्हाडे

KADAK MARATHI TEAM
संकेत पावसे
प्रणित मेढे
महेश काळे
प्रमोद निक्रड
सागर वाळके
अभि राऊत
जनार्दन जायभाय
अक्षय वाघमारे
प्रमोद सोनवणे
प्रशांत कांबळे
राहुल देवडे
विजय म्हस्के

follow us
  • fb
  • instagram
  • youtube