Gramdaivat is a special series of Kadak Marathi: . या मालिकेचा पहिला भाग अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीवर आहे.
विठाई उद्योग समूह संचलित रेनबो वॉटर वर्ल्ड वॉटर पार्क लवकरच आपल्या सेवेत दाखल होत आहे. ठिकाण आहे कल्याण रोडवरील नेप्ती येथे.
MLA Asutosh Kale - दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नातून Nilwande डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.