आता दूर कशाला ? शहराजवळ करा धमाल-मस्ती, रेनबो वॉटर वर्ल्ड लवकरच सेवेत

  • Written By: Published:
Rainbow Water World

अहमदनगर: उन्हाळ्याचे दिवस आता लवकरच सुरू होत आहे. उन्हाळा म्हटलं की लहान असो की मोठे सगळ्यांना वेध लागतात ते वॉटर पार्कचे. पण शहरालगत वॉटर पार्कच नाही. पंधरा ते वीस किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. दूर जायचे म्हटले तर थेट शिर्डी किंवा दुसऱ्या जिल्ह्यात पण आता शहराला लागूनच विठाई उद्योग समूह संचलित रेनबो वॉटर वर्ल्ड वॉटर पार्क लवकरच आपल्या सेवेत दाखल होत आहे. ठिकाण आहे कल्याण रोडवरील नेप्ती येथे.

या सीजनमधे आपल्या फॅमिली सोबत धमाल मस्ती करता येणार आहे. हा केवळ वॉटर पार्क नाहीत. तेथे अनेक सुविधा मिळणार आहे.
भव्य थरारक राइड्स, फॅमिली राइड्स,लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळ असणार आहे.

नगरमध्ये प्रथमच कॅप्सूल राइड

या वॉटरपार्कमध्ये कॅप्शूल राइडही मिळणार आहे. त्याबरोबर रॉकेट इजेक्शन, जाईंट स्विंग रेन डांस, भव्य असे वेव पूल, लेजी रिव्हर, साउंड सिस्टम, प्रशस्त फूड कोर्ट ,सेल्फी पॉइंट, रिलॅक्स पॉइंट, स्वतंत्र चेंजिंग रूम,लॉकर,वॉशरूम,बाथरूम शॉवर. ब्रँडेड इक्यूपमेंट सिक्योरिटी, wifi,लाईफगार्ड,cctv ,वेल ट्रेनड स्टाफ असणार आहे. बाराही महिने सुरू असणारे एकमेव वाटर पार्क असणार आहे. अधिक माहितीसाठी विठाई उद्योग समूह ९०२८३०३०३० यांच्याशी संपर्क साधावा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube