महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
अजित पावारांच्या निलेश लंकेवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. म्हणाले, दादा थोडं थांबा. 4 जूनला तुम्हाला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है.
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.
जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश जैन यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेताला
एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
Jayant Patil यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.