काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार असावा. तिथे जाऊन प्रश्न विचारणार नसाल तर कशाला खासदार व्हायचे असं म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हेंच कौतूक केलं.
लोकसभेनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे निकालावर अवलंबून असेल.
नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
माझ्या जन्मापूर्वी निळवंडे धरणाचा जो प्रश्न होता तो मोदींनी सोडवला असा दावा फडणवीस यांनी केला. ते अहमदनगरमधील विखेंच्या प्रचार सभेत बोलत होते.