Ahmednagar Police seized gold ornaments : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेमुळे अनेक तपासण्या सुरू आहेत. बेकायदेशीर रोकड वाहतुकीवर पथकाकडून तपासण्या सुरू आहेत. शहर व जिल्ह्यात त्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर शहरात (Ahmednagar City) एका हॉटेलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Police) मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून तब्बल 93 लाख […]
अहमदनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील शीतयुद्ध काही केल्या थांबेना. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषथीय केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याच मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांना शाब्दिक टोला लगावला. पक्ष फुटला […]
शेवगाव: जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करतात. पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून वैभव ज्ञानेश्वर कोकाटेने (Vaibhav Dnyaneshwar Kokate) अनेकांची फसवूक केली. […]
प्रवीण सुरवसे, (प्रतिनिधी) Ahmednagar Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा देखील केली जात आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ व नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये विचार केला असता एकाही महिला उमेदवाराला कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली […]
Lok Sabha Election Mahayuti MVA Accusations start : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ( Lok Sabha Election ) जाहीर झाला असून आता सभा, कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाच्या ( BJP ) फसव्या जाहिरातबाजीला लोक […]
Jalgaon Lok Sabha Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत काही (Jalgaon Lok Sabha) केल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. एका पक्षाने उमेदवार जाहीर केला की दुसऱ्या पक्षाकडून त्याला विरोध होतो. असाच प्रकार याआधी हिंगोली मतदारसंघात घडला होता. येथे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली होती. आता असाच प्रकार जळगावच्याबाबतीतही […]