अहमदनगर : राज्य सरकारच्या दूध अनुदान (milk subsidy) योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील ६७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात वर्ग झाले आहेत. नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात राज्य सरकारच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. […]
ED Action in Ahmednagar : देशभरात विविध प्रकरणी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या सक्त वसुली संचलनालयाने ( ED ) आता थेट अहमदनगरमध्ये ( Ahmednagar ) फरार उद्योगपती विनोद खुटेंची ( Vinod Khute ) कोट्यवधींची मलमत्ता जप्त करत कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. “होय, मी भाजपात प्रवेश […]
Sujay Vikhe: विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. तसेच विरोधकांवर चर्चा करुन त्यांना महत्व देऊ नका, असा सल्ला देखील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe )यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपच्या (BJP)वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. देशातील राज्यातील स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते समजता, पण दुर्दैवाने जिल्ह्यात एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली […]
Ahmednagar Collector Order for Dry Day : अहमदनगर ( Ahmednagar ) व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या ( Loksabha Constituency ) सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी ( Collector ) सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Shirdi Loksabha) तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, (Bhausaheb Wakchoure) शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) तर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यादेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. और बोलताना लोखंडे म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी करण्याचा हक्क असतो. शिर्डीकर योग्य तो निर्णय घेतील असं […]