Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha Constituency : सध्या महायुतीत नाशिक मतदारसंघ अत्यंत कळीचा ठरला आहे. शिंदे गटाचा खासदार असताना या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. या मतदारसंघात छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा (Chhagan Bhujbal) एकदा […]
Ahmednagar Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारत राष्ट्र समितीच्या मोटारीला महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. राज्यात अनेक शिलेदारांनी या पक्षाची साथ सोडली आहे. आता आणखी एक मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे. काही दिवसांपूर्वी थेट हैदराबादेत जाऊन बीआरएसचा झेंडा हाती घेणारे वजनदार नेते घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला […]
Lok Sabha Election 2024 Hivarebajar Preserve tradition : लोकसभा निवडणूकीची ( Lok Sabha Election 2024 ) धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार ( Hivarebajar ) हे गाव या निवडणूकीतही आदर्शगाव म्हणून देशात नावाजलेले हिवरे बाजार आपल्या गावाची परंपरा जपणार ( Preserve tradition ) आहे. Tesla Car : टाटांना आव्हान देण्यासाठी अंबानी आणि मस्क एकत्र […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून आता नगर दक्षिणेमध्ये राजकारण तापताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही हृदयद्रावक घटना घडली. विहीरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी आणखी चारजण विहिरीत उतरले. या सगळ्यांचा विहीरीतील शेणाच्या गाळात फसून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली […]
जळगाव : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अवैध गौण खनिज उपसा प्रकरणातील एसआयटी अहवालाला राज्य सरकारने दिलेल्या स्थगितीविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात […]