शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे.
नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
आम्ही एका बापाची औलाद आहोत. भाजप काम करो अथवा न करो आम्ही मात्र इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे.
Sujay Vikhe हे पाथर्डी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी देशात महाराष्ट्रला विकासात पुढे ठेवण्याचे काम महायुती करत असल्याचे सांगितले.
दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार आहेत, आता प्रेशर कुकरचे चटके आता त्यांना बसायला लागले, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.