रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे […]
Jitendra Awhad On Sujay Vikhe : इंग्रजी बोलण्यावरुन अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना चॅलेंज दिलं आहे. या चॅलेंजनंतर निलेश लंकेंकडूनही विखेंवर सडकून टीका करण्यात आली. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुजय विखेंना खोचक सवाल केलायं. तुम्हाला अण्णाभाऊ […]
Shirdi Loksabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group)नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांच्या एका सभेत चांगलाच राडा झाला आहे. ठाकरे गटातील अंतर्गत खदखद ही यानिमित्ताने बाहेर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. झालं असं की, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर (Sangamner)तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये […]
Shirdi Loksabha : आमच्याकडे जे वडापाव खातात ते निवडून येतात, अशी डॉयलॉगबाजी करत संगमनेरचे फेमस वडापाव दुकानाचे मालक अन्सारचाचांनी (Ansarchacha) लोकसभा निवडणुकीसाठी (Shirdi Loksabha) खासदार सदाशिव लोखंडेंना (Sadashiv Lokhande) शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोखंडेंची लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली प्रचारफेरी थेट अन्सारचाचांच्या दुकानात पोहोचली. यावेळी अन्सारचाचांनी लोखंडेंचं स्वागत केलं. राजू शेट्टींनी ऐकलंच नाही, ठाकरेंनीही हातकणंगलेसाठी पर्याय […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]
Unmesh Patil News : जळगावचे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आज भारतीय जनता पक्षातून (BJP) राजीनामा देत ठाकरे गटात (UBT) प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून यावेळी उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा […]