जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मोदी पहिलाच पंतप्रधान असल्याची सडकून टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीयं.
ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी हिंदू बांधवांनो अस नाही तर देशभक्त बांधवांनो असं म्हणतो असं ठाकरे म्हणाले.
मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा खुलासा आमदार नरहरी झिरवळ यांनी नाशिकमध्ये आयोजित सभेतून केलायं.
एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
नाशिकच्या प्रचार सभेत मोदींचं भाषण सुरू असताना कांदा उत्पाक शेतकऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी भाषण थांबवाव लागलं.
आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे यांना निवडून द्या, अशी साद छगन भुजबळ यांनी नाशिककरांना घातलीयं.