लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी मान्य न केल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांचा खून केला. या प्रकरणात दोघांना अटकर केली आहे.
Malegaon Crime टेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना माजी महापौरांवर एका मागे एक तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात घडली आहे.
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय.
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
सुपा एमआयडीसीतील शनिवारी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. लंके समर्थकांनी विखेंवर आरोप सुरू केले आहेत.
प्रचंड ऊन वाढल्यामुळे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.