नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आहे.
नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या विजयासाठी त्यांचे वडील - मंत्री राधाकृष्ण विखे हे पंढरपुरातील विठ्ठल चरणी लीन झालेत.
विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Radhakrishn Vikhe Patil यांनी निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये सुडबुद्धीने अतिक्रमण करत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
आपल्या पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा आपल्या पक्षाकरिता काम करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीसाठी पछाडलेली ही माणसं आहेत.