राहुल झावरेंवर गंभीर हल्ला झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे संतापले. तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? असा सवाल त्यांनी केला.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.
पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे.
नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली.