कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या घरी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. मारणे याने त्यांचा सत्कार केला.
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.
Ahmedngar चा कापड बाजार जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
Ahmednagar जिल्ह्यात खते, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकरी अडचणीत आले आहेत.
सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.