महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
पशुधन वाचवण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन केलं.
Ahmednagar Crime शहरातील मुख्य बाजारपेठेत एका वाहनधारकाला टोळक्याने भरचौकात दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मोदी पहिलाच पंतप्रधान असल्याची सडकून टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीयं.
ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी हिंदू बांधवांनो अस नाही तर देशभक्त बांधवांनो असं म्हणतो असं ठाकरे म्हणाले.