शेवगावच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला 2017 ला मंजुरी मिळाली. त्याचे टेंडर होऊन 7 जून 2023 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांना आदेश द्यावेत अशी मागणी सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.
सुगाव घटनेत मृत झालेल्या एस.डी.आर.एफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहीती राधाकृष्ण विखे यांनी दिली.
शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली तरी खरा सामना राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच आहे.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.