आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली. तटकरे हे उद्या नगर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.
Nashik Teacher Constituency मध्ये चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली आहे.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.