Nilesh Lanke Criticized Sujay Vikhe : निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्क्यांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोप लंके यांनी केला. तुम्ही एक […]
Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी. तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण? […]
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक येत्या काळात होणार असल्याने आता राजकीय (Shirdi Lok Sabha Election) पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची याद्या जाहीर करण्यात येत आहे. नुकतेच शिवसेना पक्षाने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिर्डीचा देखील समावेश असून शिर्डीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीबरोबरच शिर्डीतील […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके […]
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचे नाव चर्चेत असतानाच काल (27 मार्च) अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता करंजकर नाराज असून त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अन् विरोधकाला पाडणारही, अशी […]
Ahmednagar : भाजप (BJP)उमेदवाराविरोधात मनसेच्या (MNS)पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे नगरमधील नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांना जिल्हा सचिव पदावरुन हटवण्यात आले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेकडून ही कारवाई करण्यात आली. भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात […]