- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
नाशिक हादरलं ! भरदिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
Nashik Firing On Rakesh Koshti: उत्तरप्रदेशमधील गोळीबार प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या राकेश कोष्टीवर (Rakesh Koshti) भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला सिडकोतील दत्त चौक परिसरात घडला आहे. […]
-
अतिक्रमणांवर हातोडा ! पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यास सुरुवात
Ahmednagar News : शहरातील कापडबाजारात किरकोळ कारणावरून व्यापाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली होती. यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी एकत्र येत शनिवारी व्यवहार बंद ठेवले. ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाही काढला. येथील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनानेही कठोर भूमिका घेत या भागातील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाने व आमदार संग्राम जगताप […]
-
लोकप्रतिनिधीच्या पीएला अटक करा, स्मिता आष्टेकर कडाडल्या
Smita Ashtekar on Fiare : अडत व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे हे भिंगारचे जावई आहेत. त्यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या पीएने भ्याड हल्ला केला आहे. लोकप्रतिनिधीच्या पीएवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला नेत्या स्मिता आष्टेकर यांनी दिला आहे. नितीन चिपाडे यांना समाजकंटकांकडून मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या […]
-
Sujay Vikhe :शेतकऱ्यांचा शेतीमाल आता रेल्वेने जाणार
Sujay Vikhe : शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसन रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवून या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज निशा लॉनस येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी […]
-
अहमदनगरमधील व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर (Traders)जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी जखमी व्यापारी दीपक रमेश नवलानी (Deepak Navlani) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police)जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (Two Arrested)करण्यात आली आहे. अमर हमीद शेख व रिजवान अमीर सय्यद (रा. पाचलिंब गल्ली, कापडबाजार, […]
-
नगरमध्ये गारांचा पाऊस! अवकाळीने झोडपले, शेती पिकांचे प्रचंड नुकसान
Unseasonal Rain In Ahhmednagar : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका अहमदनगर (Rain in Nagar) शहरालाही बसला. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बदल […]









