- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
लोणीकडे निघालेलं लाल वादळ थांबलं; सरकारच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]
-
महसूलमंत्री विखे अडचणीत ! शेतकरी मंडळाने केली तक्रार दाखल; वाचा, काय घडलं ?
Radhakrishna Vikhe : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळींचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी विकास मंडळाने केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. संगमनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखेंकडून बैठकांचा आयोजन […]
-
बाजार समितीतही विखे-थोरात, शिंदे-पवार संघर्ष ; बंडखोरीने नेते मंडळी हैराण !
Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असललेल्या या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळेच तर मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. प्रचार सभांतून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे गावकीचे राजकारण ढवळून निघाले […]
-
महसूलमंत्र्यांचे अवाहन, शेतकरी मागण्यांवर ठाम
Farmers March : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघाताने अनेकांचे बळी गेले आहे. यामुळे अशाप्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सद्यस्थितीत अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) अकोले ते लोणी पायी (Ahmednagar) मोर्चापासून परावृत्त करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आंदोलनाचे निमंत्रक डॉ. अजित नवले (Ajit Navale) यांनी सरकारकडेच बोटं दाखवले असून प्रशासनाची विनंती […]
-
संगमनेरात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
Ahmednagar : संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात प्रवरा नदीतील डोहामध्ये शेळ्या-मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून तर वडगावपान येथे तिसऱ्या तरूणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण आज दुपारी नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा नदीतील डोहामध्ये सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६, रा. धुळवाडची डोंगरची वाडी, ता. सिन्नर, […]
-
Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]









