- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र
Market Committee elections Shreegoda : सध्या राज्यात अनेक ठिकाणी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे. यामध्ये आता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी तब्बल 281 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीसाठी माघारीचे मोठे आव्हान असल्याने नेत्यांना धडकी भरली असून उर्वरित उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांनी जोरदार […]
-
राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]
-
राजकीय सोय बंद ! सरकारच ठरवणार साई संस्थानचे विश्वस्त..
Shirdi : साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा बिगुल अखेर वाजला आहे. विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे वाटली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ आणि संस्थानचा कारभारही नेहमीच न्यायालयीन वादात अडकल्याचे पहायला मिळाले […]
-
अहमदनगरच्या उड्डाणपुलावरून पडून तरुण जखमी
Ahmednagar Breaking : अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये. नुकताच दुचाकीवर भरधाव वेगाने जाणारा एक तरुण थेट उड्डाणपुलावरून खाली पडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने निघालेला हा तरुण चांदणी चौकाच्या आसपासच्या उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
-
Wrestling Competition : अहमदनगरमध्ये महागडी कुस्ती स्पर्धा, विजेत्यास मिळणार सोन्याची गदा
Wrestling Competition In Ahmednagar : शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा होणार आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वाडीयापार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता […]
-
आमदारांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड…नगरमधील धक्कादायक प्रकार उघड
Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के व लेटर पॅड, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुलमोहर रस्त्यावरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई केली आहे. ही […]









