- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
अहमदनगरमधील व्यापारी वैतागले, दिले फडणवीस यांना थेट निवेदन
Devendra Fadanvis : अहमदनगर शहरात सध्या दहशत आणि गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जाते आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने टारगेट करून नगरची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे. हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. […]
-
राऊत गरजले ! आम्ही गुलाबो गँगच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार..
Sanjay Raut vs Gulabrao Patil : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज सभेआधी राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि अन्य फुटीर […]
-
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप
Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : भाजपा शिवसेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.२३) सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लाला ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती […]
-
‘विखे पाटलांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं’ ; राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील […]
-
राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला
Voting for Rajaram Sugar Factory begins : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीवरून महाडिक व पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली देखील होती. प्रतिष्टेची बनलेल्या या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रकियेसाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यातील एकूण 58 केंद्रावर […]
-
Gulabrao Patil : दगड मारुन सभा बंद करणारे आम्ही, आमच्या नादी लागु नका
Gulabrao patil On Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांची उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये सभा आयोजित कारणात आली आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजच पाचोऱ्यात दाखल झाले. नेहमी प्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये आल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबरावांना उद्देशून जळगावमध्ये […]









