खरंतर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय.
आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
राहुरी मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील काही गावांत मविआचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचार दौरा केला.
मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देणार असल्याचा हल्लाबोल महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार प्राजक्त तनपुरेंवर केलायं.
दहिगावने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे. विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या. - आमदार राजळे